Shiv Thakre & Akash Thosar ATTENDS India Legends Match | सचिनची बॅटिंग बघण्यासाठी शिव-आकाशची हजेरी

2021-03-17 2

नुकत्याच पार पडलेल्या रोड सेफ्टी क्रिकेट सिरीजला अभिनेता आकाश ठोसर, शिव ठाकरे आणि माधव देवचकेने हजेरी लावली. स्टेडियममधील त्यांची धमाल पाहूया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale